” मस्तीत जगावं “ Posted on August 12, 2016 by Sanjay Ronghe Image मनाचं काय कसं कुणी सांगावं । क्षण सुखाचे आनंदात छान रहावं । गीत सुमधुर ओठात गुणगुणावं । हास्याची छटा प्रसन्न मुख भासावं । व्यक्त होतांना खळखळुन हसावं । क्षण जिवनाचा मस्तीत जगावं । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related