” सदानकदा रडण ”

मिळेल का परत
ते लहाण पण ।
धांगड धिंगा
आणी ओरडण ।
मौज मस्ती आणी
सदानकदा रडण ।
मार आईचा
पाठीवर झेलण ।
sanjay R.

मनमोहना काय रे हे
कसे हे दिवस आले ।
शंभर रुपयाला फक्त
लिटरभर पेट्रोल झाले ।
मिरची कोथींबीरही
दहा दहा रुपये झाले
आलु कांद्यान तर
आसवच निघाले ।
डाँलर पुढ रुपयाचे
प्राण निघाले ।
गरीबांचे जगणे आता
फार कठीण झाले ।
दुष्काळात तेरावा
वारे मंदीचे आले ।
तुमचच बर आहे
तुम्ही भ्रष्टाचारी झाले ।
sanjay R.

जिवनभर का असच
आठवणीत जगायच ।
हास्याचे क्षण सोडुन
आसवात डुबायच ।
धिर देउन मनाला
जिवन पुढच जगायच ।
नाही खुप पण
हलकेच मनी हसायच ।
sanjay R.

ना देखते हम
इनके काम ।
भिड लगाते है
लेकर रामनाम ।
जय हो तुम्हारी
बापु आसाराम ।
राम राम ।।
राम राम ।।
sanjay R.

आज काम
उद्या आराम
जिवनात नाही
उरला राम
कामच काम
sanjay R.

” मैत्री जिवनाची शान “

मैत्री जिवनाची शान
नको तीला मान पान
सोबत ज्याची करी
असेल तोची धनवान
sanjay R.

शब्द तुझे
तुझा आधार ।
मनात वसती
बहु आकार ।
द्रुढ मनाचा
येक तार ।
करी जिवनाची
नौका पार ।
sanjay R.

मनाला मनाची सोबत
नको शब्दांचा आधार ।
नेत्रही बोलुन जातील
अंतर भावनांचा सार ।
मी तुझा तु माझी
आहे जिवनाला आधार ।
सागर जरी असेल अथांग
होइल ही नौका पार ।
sanjay R.

सांग मना मज
तुझ्या मनात काय ।
नजर आकाशी
अन भुईवर पाय ।
sanjay R.

बेधुंद मन माझे
आहेत देव
अजुन सुचायचे
आठवण झाली तर
नाम स्मरण करायचे
नाही तर
गोड स्वप्नात जगायचे
sanjay R.

” ह्रुदयात मज तुझ्या वसायच “

अस पडद्यामागुन बघायच
मनातल्या मनात हसायच
ह्रुदयात मज तुझ्या वसायच
किती तुज मला छळायच
sanjay R

मनान सांगीतल मला
सांगु नकोस कुणाला ।
भंग ह्रुदय झाले तर
सहन नाही होणार
तनाला ।
sanjay R.

कविता कशी असावी
माळ शब्दांची दिसावी
मुद्रा हसरी असावी
ह्रुदयी जाउन बसावी
sanjay R.

मन उदास असल की
थोड हसायच ।
आणी आनंदात असल की
खुप रुसायच ।
sanjay R.

मन आहे ना हे
की जुमानतच नाही ।
त्यात अगणीत
विचारांची मालीका ।
काय काय घडतय
काही कळतच नाही ।
सतत भ्रमराचे चाळे
कुठे विसावत नाही ।
कधी प्रीतीची आस
कधी खूणावती श्वास ।
दिल आहे ना हे
की मानता नही ।
sanjay R.

मलाही खुप वाटत
प्रेमात तुझ्या डुबावे
नेत्रात तुझ्या जगावे
मिठीत तुजला घ्यावे
गित जिवनाचे गुणगुणावे
sanjay R.

बोट समोर दाखवताना
फक्त येक बोट पुढ येत
मात्र बाकीची चार बोट
आपल्याकडं वळतात ।
बोलल कुणाला काही तर
होते शब्दांची चकमक
आणी मनात जळफळाट ।
येक दोन शब्द प्रमाचे
आत्मियता वाढवतात
जिवनभर सोबत करतात ।
sanjay R.

” रंग प्रेमाचा तुझ्या “

रंग प्रेमाचा तुझ्या
मज असा चढत आहे ।
नजर भिर भिर माझी
फक्त तुलाच शोधत आहे ।

तासनतास असतो बसला
न्याहाळत तुझी छबी ।
मनातच पक्की करतो
तुला माझी रुबी ।

मनाचा तुझ्या ठाव
मज येकदाचा कळु दे ।
तुझे माझे सारे बंध
येकत्र असे जुळु दे ।

होउ दे मन येक आता
संग आपण फुलवायचे
शहारते अंग माझे
तुजविण कसे जगायचे
sanjay R.

बंध रेशमाचे तु
छाटुन आले
भाव कशाचे तुज
दाटुन आले
क्षण आनंदाचे
का वाटुन आले
डोऴयातले आभाळ
बघ फाटुन आले
सोबतीला नाही कोणी
सारेच का तु टाकुन आले
sanjay R.

घोटाळा करी वाटोळ
ते वाजवती खुळखुळ
sanjay R.

वाटत तुझा
गालगुच्चा घ्यावा
ओठ तुझा
ओठात घ्यावा
थेंब मधाचा
त्यातुन प्यावा
तना मनाला
येकरुप करावा
धुंद श्वासांना
विसावा द्यावा
sanjay R.

होइ मन मोहक सकाळी ।
तुटता ह्रुदय सायंकाळी ।
रात्रीला आर्त किंचाळी ।

” सुर्याची बघा निघाली वरात “

चंद्राला ओढ का चांदणीची
मलाही ओढ तुझ्या मनाची
दे हात तुझा माझे हाती
करु उधळण मग रंगांची
sanjay R.

शुभ प्रमात ।
शुभ प्रभात ।।
शुभ प्रभात ।।।
सुर्याची बघा
निघाली वरात ।
घेउन फुलभाळ
वसुंधरा उभी दारात ।
प्रकाशाच्या मनी
होतो जळफळाट ।
ढोल ताशे नगारे
बडवा जोरात ।
नाही मुहुर्त
सुर्यास्ताच्या आत ।
लोपतो रविराज
डोंगराआड अंधारात ।
परत येकदा अशीच
दिवसाची सुरवात ।
शुभ प्रभात ।
शुभ प्रभात ।।
शुभ प्रभात ।।।
sanjay R.

अनोखी हो यह रात
मन मे है कोइ बात
हो अगर हातमे हात
ना रहे मनमे चाहत
sanjay R.

ये कहा आ गये हम
युही साथ साथ चलते
कहा हमे जाना है
चलो चले हसते हसते
sanjay R.

मैत्रीची साथ
सोबती हात
शत्रुचा घात
जिवनी मात
sanjay R.

” देउन टाक एक श्वास “

देउन टाक येक श्वास”

मनातली तुझी आस
देइ मजला आभास ।
क्षणो क्षणी आठवतो
करतो तुझाच ध्यास ।
कीती रोखु सांग तु
देउन टाक येक श्वास ।
sanjay R.

“पाउस”

यंदा पाउस
खुप सुखावतोय ।
बळीराजा ही
गालात हसतोय ।
नदी नाले
दुथडी भरुन वाहताहेत ।
धरती ही
हिरवा शालु लेउन मिरवतेय ।
sanjay R.

” हलकेच मनी हसायच “

मिळेल का परत
ते लहाण पण ।
धांगड धिंगा
आणी ओरडण ।
मौज मस्ती आणी
सदानकदा रडण ।
मार आईचा
पाठीवर झेलण ।
sanjay R.

मनमोहना काय रे हे
कसे हे दिवस आले ।
शंभर रुपयाला फक्त
लिटरभर पेट्रोल झाले ।
मिरची कोथींबीरही
दहा दहा रुपये झाले
आलु कांद्यान तर
आसवच निघाले ।
डाँलर पुढ रुपयाचे
प्राण निघाले ।
गरीबांचे जगणे आता
फार कठीण झाले ।
दुष्काळात तेरावा
वारे मंदीचे आले ।
तुमचच बर आहे
तुम्ही भ्रष्टाचारी झाले ।
sanjay R.

जिवनभर का असच
आठवणीत जगायच ।
हास्याचे क्षण सोडुन
आसवात डुबायच ।
धिर देउन मनाला
जिवन पुढच जगायच ।
नाही खुप पण
हलकेच मनी हसायच ।
sanjay R.

ना देखते हम
इनके काम ।
भिड लगाते है
लेकर रामनाम ।
जय हो तुम्हारी
बापु आसाराम ।
राम राम ।।
राम राम ।।
sanjay R.

आज काम
उद्या आराम
जिवनात नाही
उरला राम
कामच काम
sanjay R.

” मोहक गंध “

जिवन असच असत
कधी सुख कधी दुखः
कधी द्वंद कधी आनंद
जिवनाची गती होणार
नकळत हळुहळु मंद
दिवस आजचा माझा आहे
चला लुटु या मोहक गंध
sanjay R.

विचारांच्या होळीत
शब्दांची राख ।
नाही उरले काही
काळीजही खाक ।
sanjay R.

नजरेन तुझ्या?
मनात घर केले
आठवणीत तुझ्या
काळीज चोरी गेले
निर्विकार निशब्द मी
सर्वस्व सरुन गेले
sanjay R.

का अजुनही तुला
खेळायचे सखीशी
बघ डोऴयात माझ्या
लाभेल तुज अनोखी खुशी
sanjay R.

” गोड स्वप्नात जगायचे “

मैत्री जिवनाची शान
नको तीला मान पान
सोबत ज्याची करी
असेल तोची धनवान
sanjay R.

शब्द तुझे
तुझा आधार ।
मनात वसती
बहु आकार ।
द्रुढ मनाचा
येक तार ।
करी जिवनाची
नौका पार ।
sanjay R.

मनाला मनाची सोबत
नको शब्दांचा आधार ।
नेत्रही बोलुन जातील
अंतर भावनांचा सार ।
मी तुझा तु माझी
आहे जिवनाला आधार ।
सागर जरी असेल अथांग
होइल ही नौका पार ।
sanjay R.

सांग मना मज
तुझ्या मनात काय ।
नजर आकाशी
अन भुईवर पाय ।
sanjay R.

बेधुंद मन माझे
आहेत देव
अजुन सुचायचे
आठवण झाली तर
नाम स्मरण करायचे
नाही तर
गोड स्वप्नात जगायचे
sanjay R.