” लागली चाहूल “

पहाटेचा गार  गार वारा
लुप्त होतो आकाशी तारा ।
सूर्य बघतो डोकावून जरा
प्रकाशित होतो आसमंत सारा ।
किलबिल पक्षांची त्यांचाच तोरा
लागली चाहूल नाच रे मोरा ।
Sanjay R.

” काळ्या कुट्ट अंधारात “

काळ्या कुट्ट अंधारात
येक काजवा चामकावा |
अबोला तुझा माझा
तसा क्षणात संपावा |
Sanjay R.

कौन अपने कौन पराये
मुश्कील है ये जानना |
दे जाते धोका आपनेही
परायो की क्या केहेना |
Sanjay R.

” सुर्य आहे सोबतीला “

मनाचा खेळ न्यारा
लगे सबकुछ प्यारा ।
सभोवताल बघा जरा
सुंदर कीती ही धरा ।
sanjax R.

सुर्य आहे सोबतीला
आणी चंद्र साक्षीला ।
परीजात हा बहरला
सुगंध येयी जिवनाला ।
sanjay R.

हॅ बहोत यहा लेकीन
दोस्त आपसा नही कोई ।
और हमे चाहीये क्या
दोस्ती आपकी हमने पाई ।
sanjay R.

काय झाले कुणास ठाउक
कवीता माझी रुसली ।
सोडुन एकट्यास मला
एकांतात जाउन बसली ।
मनच लागत नाही आता
मनी चिंता आहे कसली ।
चाहुल तुझी लागताच मना
बघ कविता पण माझी हसली।
sanjay R.

तुझ्या आठवणींचा
बघ कसा डोंगर झाला
कळले नाही म्हणतेस तु
चंद्रही बघ नजरेआड झाला
sanjay R.

घेउन तुला छातीशी
निवांत झोपील म्हटल
आधीच झोपी गेलीस तु
स्वप्न न बघताच तुटल
sanjay R.

बाळा जो जो रे बाळा
तान्हुला तु छकुला तु
टीका केला काळा ।
इवली इवली पावल तुझी
चढवील्या वाळा ।
चिउ काउ या रे सारे
भरवायची आहे शाळा ।
sanjay R.

किलबील पाखरांची सुंदर
गंध पुष्पांचा सुंदर
बहरली वनराई सुंदर
बघा चौफेर ही धरा सुंदर
मी सुंदर मन माझे सुंदर
sanjay R.

सनडे कमाल
हाती रुमाल
गाण्याचा ताल
लुंगी डांस करुन
उडवु या धमाल
Sanjay R.

” प्रेमाचा कण नी कण “

“प्रेमाचा कण नी कण”

मला कळल ग तुझ मन
मलाही वेचावासा वाटतो
दुर कुठेतरी पडलेला
प्रेमाचा कण नी कण
sanjay R.

“येत डोऴयात पाणी”

नकोच त्या आठवणी
नाही कुणाच कुणी
मन तुटल की
येत डोऴयात पाणी
sanjay R.

“चार ओळी”

चार ओळी
अपुऱया पडतील
तुटले मन तर
सारे रडतील
sanjay R.

“इन आखो मे देखो जरा”

जिंदगी खुशीयोभरा तोफा है ।
इतनी मायुस ना हो तुम ।
इन आखो मे देखो जरा ।
बस आपहीका इंतजार है ।
sanjay R.

” तुझ्यावीना जगणे आता “

” नजरच ढळत नाही “

तुझ्यकडे पाहील्यावर
नजरच ढळत नाही ।
मनाला अस काय होत
मलाही कळत नाही ।
sanjay R.

” तुझ्यावीना जगणे आता “

खुप समजावले मनाला
ऐकायला तयारच नाही
तुझ्यावीना जगणे आता
मलाही मंजुर नाही
sanjay R.

” ओढ ही अशी का “

तुझ्या माझ्या मनाची
ओढ ही अशी का ।
नाव ही या जिवनी
किनाऱयास लागेल का ।
sanjay R.

” किनारे सागराचे “

किनारे सागराचे
कधी न मिळणारे ।
पाणी सागराचे
येकच झालेले ।
sanjay R.

” मनाचा भडका “

उन्हाऴयाचा कडाका
मनाचा भडका
कुणी काही बोललं तर
सरळ जाउन धडका
नी धरुन त्याला सडका
बिचारा समोरचा
चेहरा करतो रडका
गर्मीचा प्रकोप बरका
sanjay R.

” येक धागा “

येक धागा
टोके दोन
येक ओढ
मने दोन
sanjay R.

“नभात तुटता तारा”

“ह्रुदयाचे स्पंदन”

प्रतीबींब मी तुझे
मनात असे मांडले
ह्रुदयाचे स्पंदन आता
ओढीने तुझ्या वाढले
sanjay R.

“नभात तुटता तारा”

पात्र कथेचे ग आनंदी
स्वप्न सोबतीचे रचले
नभात तुटता तारा
मन दाहीदीशा विखुरले
sanjay R.

“आठवणीं”

आठवणींना ठेवता रचुन
ह्रुदयात ढिग झाला विशाल
मनाच्या अंधारात शोधु कुठे
विझायला आली पेटती मशाल
sanjay R.

“गुलाम”

माणुस सवयीचा गुलाम
जिवनात बदल येक सलाम
sanjay R.

“अजनबी”

भरी पडी है यहा
मैफील अजनबीयोसे ।
बस दील करता है
मिलने को अपनोसे ।
sanjay R.