बळिराजा तु नाही तुज
उन्हा तान्हाची फिकीर ।
पान्या पावसाशी तुझी
किती जुळली लकीर ।
उपसतो कष्ट किती
होतोस तु अधीर ।
पावसाच्या वाटेवर
नजर लागे भीर भीर ।
वेडावती ढग तुला
कधी होतो मग उशीर ।
कधी होतो पुर पाणी
तुटतो जिवाचा धीर ।
निसर्गाच्या हाती सारे
सोसतो सारे तीर ।
चंदना वाणी झिजतो
गड्या तुच शुर वीर ।
चिंता वाहतो दुनीयेची
अर्धपोटी तुझा संसार ।
लेतो शिउन फाटके
परी दिव्याखाली अंधार ।
Sanjay R.
Monthly Archives: January 2017
” झुळ झुळ वारा “
तरुण भारत आसमंत पुरवणीत प्रकाशीत कविता 22.01.2017
” शब्दांचे मोल “
प्रकाशीत कविता 22.01.2017
” कसं जगायचं “
” बहार आ जाती “
” परी हो तुम “
नन्ही सी नाजुकसी
कोमल परी हो तुम ।
देखा था सपना
बस वैसीही हो तुम ।
चंचलसी आखे ओर
हलकीसी मुस्कान ।
लगती हो जैसे
रोशन हुवा आसमान ।
Sanjay R.
नजर तुम्हारी
दिलमे बहार ।
रंग गुलाबी
चेहरे पे निखार ।
रेशमसी जुल्फे
ओठो पर प्यार ।
चाहत हमारी
दिन रात हो दिदार ।
दिलमे उठती
उमंगे हजार ।
एक मुस्कुराहट और
खुशीयो की बौछार ।
तुम और हम
बस प्यार ही प्यार ।
Sanjay R.
” पारा “
मंथन-मर्म माझ्या मनाचे: परतीच्या वाटेवर ई-पुस्तक – Ebook
[मंथन-मर्म माझ्या मनाचे: परतीच्या वाटेवर ई-पुस्तक – Ebook] is good,have a look at it! http://manthanmanache.blogspot.com/2017/01/partichyawatewarebook.html?utm_source=feedburner&utm_medium=twitter&utm_campaign=Feed:+manthanmanache+(%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%A8+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87)&utm_content=FaceBook&m=1
” ओढ “
” कटाक्ष “
” पापणी डोळ्याची फडफडली “
” परतीच्या वाटेवर “
” परतीच्या वाटेवर ”
आहे हा वळणा वळणांचा थाट
कशी ही खाचखळग्यांची वाट ।
टाकले पहीले पाउल तेव्हा मी
नव्हता आधार कशात ।
पडलो झडलो आणी उठलो
हाती आई बाबांचा होता हात ।
उभा ठाकलो मी पायांवर तेव्हा
रोजच होती एक नवी पहाट ।
घातली पालथी दुनीया सारी
शोधला आनंद मी तयात ।
दुर पाहीले मृगजळ सुखाचे
झाले जेव्हा दोनाचे सहा हात ।
नव्हती उसंत मज एक क्षणाची
जशी सागरात उठणारी लाट ।
नाही उरला त्राण क्षीण झाले श्वास
शोधतो मी आता माझी परतीची वाट ।
Sanjay R.