” उठतील नाद मधुर “

“बंध”

दे तुझ्या स्वप्नांना
उंच येक भरारी ।।
तुटु दे सारे बंध
नको फिरुस माघारी ।।
अलगद झेलील मी
स्वप्ने तुझीच सारी ।।
उठतील नाद मधुर
वाजवु या तुतारी ।।
sanjay R.

“याद”

शिशेमे तस्लीर नजर आये तो
शिशे का क्या कसुर ।
भुल गयी तुम बिते पल पर
याद दिल को आती कहो तुम
इसमे दिल का क्या कसुर ।।
sanjay R.

“दिल तो है दिवाना”

क्या इतना आसान है
किसीका प्यार पाना ।
दिल तो है दिवाना
भाये उसे सारा जमाना ।
पुछे जरा चार आसुओसे
क्यु छलके वह अफसाना ।
दुख दर्दमे दो साथ उनका
ना भुलेंगे वो प्यार जताना ।
sanjay R.

“अदा”

जि चाहता है
ना भुलु उन यादोको |
हर पल याद करु
दिल मे छिपी
तेरी अदाओ को |
Sanjay R.

” उंच येक भरारी “

“जाचातुन मुक्त झाले”

कायद्यान सौरक्षण दिले ।
सापाला अभय मिळाले ।
गारुड्याच्या जाचातुन
मुक्त झाले ।
दुध लाही खाणे विसरले ।
डिस्कव्हरीत दर्शनाला आले ।
टीव्ही हळदी कुंकवान न्हाले ।
स्टार म्युझीक लावा
नागपंचमीचे गाणे आले ।
sanjay R.

“वाजवु या तुतारी”

दे तुझ्या स्वप्नांना
उंच येक भरारी ।।
तुटु दे सारे बंध
नको फिरुस माघारी ।।
अलगद झेलील मी
स्वप्ने तुझीच सारी ।।
उठतील नाद मधुर
वाजवु या तुतारी ।।
sanjay R.

“दर्शन”

चला जाउ या वारुळाला
नाग देवतेच्य दर्शनाला
ठेउ दुध लाह्या प्रसादाला
लाडु करँज्या द्या आम्हाला
sanjay R.

“बाजार”

दिल्लीला भरलाय
मुर्खांचा बाजार
नाही कुणाला
कुणाचा आधार
करायची असेल
जर नौका पार
झेला असाच मार
sanjay R.

” स्वप्न “

नजरेचे त्यांच्या बाण
ह्रदय आमचे घायाळ ।।
स्वप्न रंगतात मग
सरते रात्र होते सकाळ ।।
आवाज घुमती कानी
रुणझुण करती चाळ ।।
दुरुनच वेडावते मग
गुलाब पुष्पाची वरमाळ ।।
sanjay R.

” मनाला तु भावली “

येकदाच पाहुन तुला
मनाला तु भावली
शोधत असतो आता
तुझी येक सावली ||
वाटत मला आता
प्रेमात तुझ्या मी
येकदाच पाहुन तुला
मनाला तु भावली
शोधत असतो आता
तुझी येक सावली ||
वाटत मला आता
प्रेमात तुझ्या मी पडलो
तुही विचार आता
मनात काय घडतय ||
Sanjay R.

” वरमाळ “

स्वप्न

नजरेचे त्यांच्या बाण
ह्रदय आमचे घायाळ ।।
स्वप्न रंगतात मग
सरते रात्र होते सकाळ ।।
आवाज घुमती कानी
रुणझुण करती चाळ ।।
दुरुनच वेडावते मग
गुलाब पुष्पाची वरमाळ ।।
sanjay R.