थंड थंड गार गोड गुलाबी वारा
गारठला आसमंत थरथरली धरा ।
उब हवी तनाला सुचेना मनाला
थरथरले अंग चहु ओर कळा ।
शोधतो आग गरमीची साथ
पेटली शेकोटी उंच तिच्या जाळा ।
Sanjay R.
Monthly Archives: December 2015
गारव्याची एक लहर
माझा मीच बरा
फक्त तु
साथ साथ
जिंदगी हमे जीना है
” जिंदगा “
” गणित आयुष्याचे “
आयुष्यच्या गणीताची
बेरीज वजा बाकी काही करा ।
गणीत मोठे जरी असले तरी
मनातला अंक मनातच धरा ।
गुणाकार भागाकार यात
मुख्य स्थानी शुन्यच खरा ।
सोडा सारे गणीत आता
उचलु सारे जिवनाची धुरा ।
Sanjay R.
सबकुछ पाया हमने
ना हुवा कुछ कम ।
फिर भी ये दिल न भरा
अबभी दिलको है कुछ गम ।
दुख दर्दसे भरी यह जिदगी
जबभी देखो आखे भी नम ।
दो चार लब्ज और एक हसी
यही है चाहत जागेगा दम ।
Sanjay R.
बघुन तुझी अदा
मन झाले फीदा ।
विसरु कसा सांग तुज
आठवणीत तुच सदा ।
का कशी हरवलीस तु
मनी माझ्या हीच व्यथा ।
Sanjay R.