” भरील मी श्वास रोज “

Date – 26.09.2012
ह्रदय दिलेस तु आज मज
त्यात भरील मी श्वास रोज
येक झाले प्राण आपुले
वेगळे करील फक्त यमराज
sanjay R.

ह्रदय दिलेस तु आज मज
त्यात भरील मी श्वास रोज
येक झाले प्राण आपुले
वेगळे करील फक्त यमराज
sanjay R.

गुण आणी गाण
आहेत वेग वेगळे
गुण तुझे नी
गाण माझे
आहे किती आगळे

मन मनास जाणतो
इतरांस ते ना कळे
sanjay R.

नाही प्रेम माझे दान
नको करुस तु अवमान
हर्षीत होइल मन माझे
सांग गाउ कशे गुण गाण
sanjay R.

वाचुनी नेत्री तुझ्या
गीत भावनांचे
मनी जपेन मी
स्वर भावबंधांचे
जाणतो ग मी
मोल आसवांचे
sanjay R.

भाव तुझ्या मनीचे
डोऴयातुन कळले
गुपीत तुझे माझ्या
ह्रदयात जुळले
sanjay R.

रुके रहो अब
साँस पुरी लेकर
खत्म होगी तनहायी
उनके आनेपर
sanjay R.

ओढीने तुझ्या
निसर्ग आसुसला
भेटीने तुझ्या
प्रत्यक कण बहरला
sanjay R.

मन माझे तुझे
अन तुझे माझे
झाले ग सजणी ।
देवा आता माझी
नाही तुझ्याकडे
कशाची मागणी ।
sanjay R.

गजानना गणराया
हर्ष लाभु दे आम्हा
सारुनी दुखः सारी ।
प्रार्थना येकची आमची
मागतो विश्व शांती
आम्हा तुच तारी ।
sanjay R.

लहानपणची
गोष्टच न्यारी
चिडवा चिडवी
चालायची
तोँड वाकडे करुन

जिभ दाखवायची
चिडाचीडी झाली की
धुम ठोकायची
sanjay R.

गोष्टी आमच्या
विकासाच्या ।
देशाला उंच
घेउन जाण्याच्या ।
वाट्टेल ते करुन

जिवन तुमचे
सुधारण्याच्या ।
कराल खरेदी
महाग वस्तु ।
सोबतीला बसाल
अमीरांच्या ।
sanjay R.

गुंतले आता
श्वासात श्वास ।
नको आता मजला
निव्वळ मनाचे
पोकळ आभास ।

चल घेउनी मज
सोबतीला तुझ्या
बनवुनी खास ।
आतुर मन माझे
दे मजसी तु
तुझाच सहवास ।
sanjay R.

प्रत्येक श्वास तुझा
भरतो ह्रुदयात
येक नवजिवन ।
अंतरात कोरलेला
प्रत्येक क्षण

आठवणीत तुझ्या
आजीवन ।
sanjay R.

हसणे रडणे
मनाच्या दोन बाजु
येक देयी आल्हाद
अन दुसरे औदास्य
हव काय ते तुम्हा
तुम्हीच आता ठरवा
sanjay R.

बट रही थी अकल जब
गये कहा थे आप सब
थी पडी वही बादाम
देकर उसे गये भगवान
चाहे अगर अकल इंसान
खाये अब ठोकर या बादाम
sanjay R.

जब हम छोटे बच्चे थे ।
जोर जोर से रोते थे ।
अब हम बडे हो गये है ।
मन ही मन खुब रोते है ।
हसता चेहरा लोगोंको

दिखाते है ।
अपने आपको युही छिपाते है ।
sanjay R.

शुभ्र घोड्यावरी
होउनी स्वार
अवतरलो धरतीवरी
कर्म काळे बघुनी
जगतो आशेवरी
sanjay R.

दुखी मनाची
असह्य वेदना
जपली ह्रदयी
कुणा कळेणा
शब्द ओठातुन

गोड वदेना
नेत्री आसवांचे
पुर सरेना
घाव मनाचे
का भरेना
sanjay R.

गाण कोकीळेचे जिवनगाणे
मधेच तुझे सोडुन जाणे
परत तुज आठवन येणे
अस्थीर मन तुझे तुच जाणे
sanjay R.

डोंबाऱयाचे का
असते ते ढोंग ।
पोटासाठी
जिव लावतो ।
का वाटते

आपणा ते सोंग ।
सत्य असत्य
मीथ्य सारे ।
मन जाणीते
मनाचे तरंग
sanjay R.

हसणे रडणे
मनाच्या दोन बाजु
येक देयी आल्हाद
अन दुसरे औदास्य
हव काय ते तुम्हा
तुम्हीच आता ठरवा
sanjay R.

Yesterday

बट रही थी अकल जब
गये कहा थे आप सब
थी पडी वही बादाम
देकर उसे गये भगवान
चाहे अगर अकल इंसान
खाये अब ठोकर या बादाम
sanjay R.

जब हम छोटे बच्चे थे ।
जोर जोर से रोते थे ।
अब हम बडे हो गये है ।
मन ही मन खुब रोते है ।
हसता चेहरा लोगोंको

दिखाते है ।
अपने आपको युही छिपाते है ।
sanjay R.

Thursday

शुभ्र घोड्यावरी
होउनी स्वार
अवतरलो धरतीवरी
कर्म काळे बघुनी
जगतो आशेवरी
sanjay R.

दुखी मनाची
असह्य वेदना
जपली ह्रदयी
कुणा कळेणा
शब्द ओठातुन

गोड वदेना
नेत्री आसवांचे
पुर सरेना
घाव मनाचे
का भरेना
sanjay R.

गाण कोकीळेचे जिवनगाणे
मधेच तुझे सोडुन जाणे
परत तुज आठवन येणे
अस्थीर मन तुझे तुच जाणे
sanjay R.

दुखी मनाची
असह्य वेदना
जपली ह्रदयी
कुणा कळेणा
शब्द ओठातुन

गोड वदेना
नेत्री आसवांचे
पुर सरेना
घाव मनाचे
का भरेना
sanjay R.

गाण कोकीळेचे जिवनगाणे
मधेच तुझे सोडुन जाणे
परत तुज आठवन येणे
अस्थीर मन तुझे तुच जाणे
sanjay R.

गाण कोकीळेचे गोड ।
विचार मनिचे तु सोड ।
हाल तिचेही असेच ।
असेल……
तिलाही तुझीच ओढ ।

शुन्य असे
स्रुष्टीचा आरंभ ।
हरवेल कसा
न गमावलेला प्रारंभ ।
जागुन उभारला हा

निसर्गाने समारंभ ।
आमंत्रीत आपण सारे
बघाया ते स्तंभ ।
sanjay R.

कोरड्या मनाला
अपेक्षा का आसवांची
शुन्यातल्या नजरेला
प्रतीक्षा आठवणींची
sanjay R.
See More

अहंकार नव्हे तो
तो आहे स्वभावधर्म
मना मनात रुजलेला
कणाकणात भिनलेला
sanjay R.

सोसु नकोस आता
ओझे आठवणींचे ।
नको साठवुस नेत्री
थेंब आसवांचे ।
sanjay R.

कोरड्या मनाला
अपेक्षा का आसवांची
शुन्यातल्या नजरेला
प्रतीक्षा आठवणींची
sanjay R.

ठरवाल तुम्ही ते
कधी होत नाही
जे जे होत
ते कधी टळत नही
शोधुनही गुढ त्याच

कधीच कळत नाही

कलेला रक्त नको
हव येक मन
शब्दांच काय
जुळल येकदा की
डन डना डन
sanjay R.

आजकाल कुणाचाच
काही नेम नाही ।
कोण कस केव्हा
आंगावर येयील
सांगता येत नाही ।

दुर दुरच रहावे
दुरुनच बघावे ।
साऱयांस कशे
दुरच ठेवावे ।
गम्मत जरी असेल
दुरुनच बघावे ।
sanjay R.

थोडे औद्योगीक क्रुतींकडे
लक्ष टाकले तर पर्यावरणाचा
नाश करण्यात त्यांचा वाटा
सगळ्यात मोठा आहे ।
कारखाने दिवस रात्र वर्षो

न गणती पर्यावरणाशी खेळत
आहेत । त्यांच्यावर कोणाचेच
नियंत्रण नाही । कायदे आहेत
पण पैशापुढे लोळण घेतात ।
यथा राजा तथा प्रजा ।
आमचे सरकारही काही करु
इच्छीत नाही । युरोप
अमेरीकेत पर्यावरणाचे कायदे
फार कडक आहेत । म्हणुन
तिकडचे प्रोसेसींग युनीट्स भारतात आणी इतर आशियन
देशात स्थलांतरीत होत आहेत
। आणी आम्ही आपल्या हाताने
आपले पर्यावरण खराब करुन
घेत आहोत । या बाबींकडे
आम्ही आणी आमच्या
सरकारने लक्ष द्यायला हवे । राष्ट्राचा विकास साधताना
पर्यावरणाचा बळी जाता
कामा नये । नाहितर सगळे
संपल्यावर रडायलाही कोणी
उरणार नाही ।
sanjay R.

शोध परत तु येक कहाणी
वाटेत उभी तुझीच राणी
सुरात गाशील जिवनगाणी
मन तुझे रे तीच जाणी
sanjay R

येकट्याने का गाईली गाणी
जमला असता सुर तुझा
सोबतीला जर असती राणी
पेटल्या असत्या असंख्य ज्योती
न्रत्यात असती नवी कहाणी
sanjay R

प्रितीगंधाच्या अनेक आठवणी
जपुन ठेवल्या माझ्या मणी
ऐकाया आज नाही कोणी
सोबतीला असतीस तु का जर
स्मरल्या असत्या गाउन गाणी
sanjay R.

गुरुवर्य पुजनीय
आपण आम्हा ।
दिधले ज्ञान तुम्ही
आम्हा अज्ञानांना ।
स्वबळाचे सामर्थ्य

निर्मीले आम्हात ।
ऋणी आम्ही सारे
देतो पाठ इतरा ।
पण विसरलो गुरुजी
आम्ही निस्वार्थ कर्म ।
सोबती केले आम्ही
काम क्रोध मोह यांना ।
कलंकीत केले आम्ही
गुरु या शब्दाला ।
गुरुवर्य शिकवा आम्हा
तुमचे समर्पण आणी
निस्वार्थ शिक्षा सेवा ।
sanjay R.

घन निळे काळे
नभी शाम सुंदरा ।
अवतरती भुतळी
होउनी टिपटीप धारा ।
ओथंबले मन

गार गार वारा ।
चिँब भिजला आज
आसमंत सारा ।
पाणी पाणी झाले आज
नाही कशा किनारा ।
दुथडी भरुन वाहतो
आनंदी निसर्ग पसारा ।
हिरवा शालु लेउनी
धरणी दाखवी तोरा ।
नाच नाचतो आज
थांबु नकोस मोरा ।
sanjay R.
See More
अब वो दिन दुर नही
फुटेगी किस्मत उनकी
चमकेंगे हमारे लाल ।
डर होगा हमेभी
जनताही अब संभालेगी
ना होंगे हम बेहाल ।
sanjay R.
मनी भाव तुझा देवा
इतका दाटला ।
मग्न झालो तुझ्या ठाई
विसरलो स्वतःला ।
उघडे केले कपाट मनाचे

सुविचार भरायाला ।
करु दे चोरांना चोरी
आचार त्यांचे बदलायाला ।
sanjay R.

सुखः दुखः येकच नाणे
दोन बाजु दोन तराणे
हसणे आणी हसवणे
हेची जिवनाचे गाणे
sanjay R.

नाही त्यांना देश जात धर्म
हद्द ओलांडली झाले बेशर्म
माणसं मारणे हे येकची कर्म
शिक्षा फाशीचीही त्यांना अपुर्ण
sanjay R.
नभ झाकले मेघांनी
प्रकाशीत केलय सुर्यानी
निसर्ग डोलतोय आनंदानी
चिंब केलय पावसानी
sanjay R.
दिवस सुरु पावसाचे ।
जपुन थोडे वागायचे ।
घेउन छत्री निघायचे ।
पावसात चिंब न भिजायचे ।
आलीच शिंका तर

डाँक्टरकडे धावायचे ।
औषध घेणे न विसरायचे ।
प्रकुर्तीला खुप जपायचे ।
आनंदाचे क्षण फुलवायचे ।
दुरवर सोबतीने जगायचे ।
sanjay R.
बहरली आज रातराणी
ढगाआडुन लुकलुकते
येकुलती येक चांदणी ।
अंतरातुन सुर येतो
शब्दांनी सजवीलेली

मधुर प्रेमाची गाणी ।
व्यथीत मनानी संपवीली
चंद्रावीना उजाडलेली
जिवनाची येक कहाणी ।
sanjay R.

चंद्र हा असा
त्यास थांबावस
वाटत नाही ।
चांदणी का वेडी
चंद्रावीना तीज

कुणीच दिसत नाही ।
वर्षानु वर्षे उलटली
प्रतीक्षा चांदणीची
चंद्रास कळली नाही ।
अमावसेस चंद्र
जातो कुणा संगे
चांदणीस उमगले नाही ।
sanjay R.

गंध मोगऱयाचा
धुंद करतो मनाला
श्वासात जेव्हा मिळतो
मंद करतो तनाला
sanjay R.

नेहमीच काठावर
असतात तुझी आसव
भेट झाली म्हणुनही
विसावतात गालावर
sanjay R.

मीले अब महफील
ना मीले तनहाई ।
साथ मीले आपका
ना चाहेंगे जुदाई ।
अब चाहता मै प्यार

छोड आया बेवफाई ।
ना मत करना तु
बजने दो शहनाई ।
sanjay R.

कश्ती कागजकी जब
नीकली तेरी गलीसे ।
रोकना चाहा हमने
डुब गयी चाहनेसे ।
sanjay R.
अंधारी ही रात्र
बेधुंद या चांदण्या
कसे सांगु तुज सांग
बेहोश हा चंद्र
हाती मदीरेचा प्याला
ओठांना बंध नाही
sanjay R.
शोधायच असत
दुखात सुख
वाटायच असत
सुख खुप
सुखात माणसाच

खुलतं रुप
प्रफुल्लीत मन
देतं सुख
sanjay R.

भारत आमचा शेतीप्रधान
बैल असे मीत्र शेतकऱयाचा
दिवस आज रुणानुबंधाचा
पोळा असे बैल पुजण्याचा
sanjay R.

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.