” हलकेच मनी हसायच “

मिळेल का परत
ते लहाण पण ।
धांगड धिंगा
आणी ओरडण ।
मौज मस्ती आणी
सदानकदा रडण ।
मार आईचा
पाठीवर झेलण ।
sanjay R.

मनमोहना काय रे हे
कसे हे दिवस आले ।
शंभर रुपयाला फक्त
लिटरभर पेट्रोल झाले ।
मिरची कोथींबीरही
दहा दहा रुपये झाले
आलु कांद्यान तर
आसवच निघाले ।
डाँलर पुढ रुपयाचे
प्राण निघाले ।
गरीबांचे जगणे आता
फार कठीण झाले ।
दुष्काळात तेरावा
वारे मंदीचे आले ।
तुमचच बर आहे
तुम्ही भ्रष्टाचारी झाले ।
sanjay R.

जिवनभर का असच
आठवणीत जगायच ।
हास्याचे क्षण सोडुन
आसवात डुबायच ।
धिर देउन मनाला
जिवन पुढच जगायच ।
नाही खुप पण
हलकेच मनी हसायच ।
sanjay R.

ना देखते हम
इनके काम ।
भिड लगाते है
लेकर रामनाम ।
जय हो तुम्हारी
बापु आसाराम ।
राम राम ।।
राम राम ।।
sanjay R.

आज काम
उद्या आराम
जिवनात नाही
उरला राम
कामच काम
sanjay R.

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.