” आयुष्य आहे रस्ता “

आयुष्य आहे रस्ता
मनुष्य एक प्रवासी
अखंड चाले प्रवास
नाही कोणी निवासी

जगतो आम्ही सारे
जग हे आभासी ।
अस्तित्वाची लढाई
खेळ चाले जीवाशी ।

स्वप्न उरात किती
खेळ चाले मनाशी ।
थकून भागून निजतो
ठेवतो बांधून उशाशी ।
Sanjay R.

2 thoughts on “” आयुष्य आहे रस्ता “

 1. खुपदा ठरवूनही मनासारखं
  जगायचं राहून जातं..
  इतरांच्या आवडीप्रमाणे
  जगता – जगता…
  दुनियेच्या प्रवाहातच
  मन वाहून जातं…!

  Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.