” हास्य “ Posted on April 22, 2017 by Sanjay Ronghe Standard डोळ्यात बघुन तुझ्या चढते मजला नशा । चित होतो दिमाग शोधतो तुज दस दिशा । मन होतं प्रसन्न बघुन तुझं हास्य । बघत तुझ्या डोळ्यात करायचं मज भाष्य । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related