” रोज डे “ Posted on February 8, 2017 by Sanjay Ronghe Standard अंथरले वाटेवर गलाबाचे सडे । दिवस आजचा रोज डे । रोज का नसतो असाच डे । टोचले नसते मग पायास खडे । पडले नसते ह्रुदयास तडे । हॅप्पी रोज डे हॅप्पी रोज डे । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related