” पावसाच्या सरी “ Posted on April 22, 2014 by Sanjay Ronghe Standard पावसाच्या सरी येउन गेल्या दारी । सुर्यान आता लावली हजेरी । अशीच राहु दे उन पावसाची फेरी । Sanjay R. प्रकोप गर्मीचा पाहुन सुर्यालाही येत असाव कदाचीत रडायाला ।। ढगांचा येक समुह सरसावला पुढे धरेस शांत करायाला।। Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related