spronghe.wordpress.com
” चंद्रा “
चंद्रा , नावाप्रमाणेच सुरेख दिसायची ती. रूप रंग छानच होता. स्वभावाने साधी, सरळ मनमिळावू . कुणाला घालून पाडून बोलणे तिला कधी सुचयचेच नाही. …