पहाटेचा गार गार वारा
लुप्त होतो आकाशी तारा ।
सूर्य बघतो डोकावून जरा
प्रकाशित होतो आसमंत सारा ।
किलबिल पक्षांची त्यांचाच तोरा
लागली चाहूल नाच रे मोरा ।
Sanjay R.

पहाटेचा गार गार वारा
लुप्त होतो आकाशी तारा ।
सूर्य बघतो डोकावून जरा
प्रकाशित होतो आसमंत सारा ।
किलबिल पक्षांची त्यांचाच तोरा
लागली चाहूल नाच रे मोरा ।
Sanjay R.
पहाटेचा धुंद हा नजारा
आसमंत उजळला सारा
त्यातच हा खट्याळ वारा
धरतीने फुलवला पिसारा
अंग अंगावर येई शहारा
LikeLiked by 1 person
खूप छान
LikeLike