spronghe.wordpress.com
” शाळेचे दिवस “
आले का आता शाळेचे दिवसवर्ष तर सारे घरातच गेले ।पुस्तक नाही पाटी नाहीसारेच दिवस कोरोना नेच नेले ।होऊ दे आता शाळा सुरू एकदागुरुजींचे आहोत आम्ही पक्के चेले ।गुरुजी मित्र वर्ग आणि फळा खडूविसरलो सारेच क…