लग्नाचे कुठे असतात
साईड इफेक्ट्स ।
सुरळीत चालतो संसार
नसेल जर डिफेकट्स ।
प्रेम आदर आणि विश्वास
हेच होतात रिफ्लेक्ट ।
होते आयुष्य सुखाचे
कुणा करू नका निगलेक्ट ।
Sanjay R.

लग्नाचे कुठे असतात
साईड इफेक्ट्स ।
सुरळीत चालतो संसार
नसेल जर डिफेकट्स ।
प्रेम आदर आणि विश्वास
हेच होतात रिफ्लेक्ट ।
होते आयुष्य सुखाचे
कुणा करू नका निगलेक्ट ।
Sanjay R.
आहेच तुमचे परफेक्ट
करु का तुम्हा रिक्वेस्ट
असतात सारे कनेक्ट
आणि करतात सजेक्ट
मग निघतात डिफेक्ट
LikeLiked by 1 person
छान
LikeLike