” अपूर्ण स्वप्न “

स्वप्न होते एकच
राहिले ते अपूर्ण ।
आशा या डोळ्यात
होणार कधी सम्पूर्ण ।

सरल्या कितीक रात्री
अखंड डोळ्यांचे धरणे ।
उघड्या डोळ्यांनी बघतो
माझे मीच मरणे ।

उत्सव होतो साजरा
लावून दारांना तोरण ।
फुले गेली कोमेजून
हेच अंतिम चरण ।
Sanjay R.

2 thoughts on “” अपूर्ण स्वप्न “

  1. *’सहनशीलता’ आणि ‘हास्य’ हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत,*
    *कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही.*

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.