” कृष्ण सावळा “ Posted on February 22, 2017 by Sanjay Ronghe Standard रंग तुझा गोरा मी असा काळा तु माझी राधा मी कृष्ण सावळा । हसणं आणी मुरडणं आवडतात तुझ्या अदा । गुंतलय मन तुझ्यात झालो मी फिदा । नको अशी रागाउस नको दुर जाउस । श्वासातही तुच माझ्या नको अंत पाहुस । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related