” हसत रहा “ Posted on February 17, 2017 by Sanjay Ronghe Standard बघुन हसरा तुझा चेहरा वाटतं घ्यावा एक गजरा । माळावा तुझ्या केसात आणी विचारावं दिसतो किती साजरा । तु अशीच हसत रहा आवडतो मज भाव तुझा लाजरा । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related