” डे बाय डे “ Posted on February 10, 2017 by Sanjay Ronghe Standard डे बाय डे दिवस चालले । हळवे मन अंतरात हलले । क्षण दुःखाचे बहुत झेलले । भिर भिर डोळे तेही हरले । आनंद क्षणीक सारेच सरले । Sanjay R. प्रेमाचा धावा जसा अंतरात वाजे पावा । मोहक फुलांचा सुगंधी दावा । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related