” थोडंच रुसायचं “ Posted on February 1, 2017 by Sanjay Ronghe Standard थोडं थोडं रुसायचं आणी गोड हसायचं । हळव्या मनाला मात्र खुप खुप जपायचं । जिवन आहे अनमोल आनंदात छान जगायचं । दुःख असतात क्षणीक दुर त्यांना सारायचं । सुख दुःख सखे सोबती सोबत त्यांच्या चालायचं । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related