” ढग काळा “ Posted on August 18, 2016 by Sanjay Ronghe Image बघता बघता भरले आभाळ लक्षणं पावसाची दिसतात पुन्हा । येताच वारा गेले उडुन सारे नक्षत्राचा खेळ आहेच हा जुना । कधी गरजतो कधी बरसतो वाटेकरी आसवांचा काय त्याचा गुन्हा । शुभ्र आकाशी ढग निळा काळा भासे एकाकी कसा सुना सुना । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related