” मन फुटकी घागर , लागे भराया सागर “ Posted on August 13, 2016 by Sanjay Ronghe Image मन अधर अधर पाण्याची फुटकी घागर । भरा कीतीही तयासी मागे अख्खाच सागर । देता थोडके सादर चाले सदा ची घरघर । दुखाःचा नाही तोटा डोळी आसवांचा पुर । सुख क्षणाचा सोबती घेतो जगुन मधुर । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related