” श्रावण सरी “ Posted on August 11, 2016 by Sanjay Ronghe Image आला आला पाउस आला । क्षणात कीती भिजउन गेला । सुर्यही पावसात चिंब न्हाला । झाडांना मग हुरुप आला । हिरवा शालु ओला झाला । गुलाब मोगरा सुगंध फुलला । चीउ काउचा आवाज खुलला । श्रावण चहुओर मस्तीत उधळला । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related