” विरह “ Posted on August 10, 2016 by Sanjay Ronghe Image सोबत तुझ्या असतांना येते भरती आनंदाची । घेतो भरारी दुर गगनी उघडुन दारं ह्रुदयाची । नसतेस ना तु जेव्हा होते घालमेल मनाची । वेळ कसा तो जातच नाही मोजमाप करतो क्षणांची । डोळ्यांपुढे तुच असतेस नसतेच तमा कशाची । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related