” काय रे पावसा “ Posted on August 5, 2016 by Sanjay Ronghe Image काय रे पावसा सांग काय झाले तुला । धो धो कोसळतो का असा सुटला खुला । श्रावण आला बघ बांधला आनंदाचा झुला । दरवळला सुगंध गुलाब मोगर्याच्या फुला । नको भिजउ आसवात थांबव जिवघेणी ही कला । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related