” मनातली कळी “ Posted on June 28, 2016 by Sanjay Ronghe Image बघुन फोटोत का तुजला सुचतात मज चार ओळी । चेहर्यावरील बघुन आनंद खुलते मनातली कळी । शांत चीत्त मनोहारी रुप गालावरची खुलते खळी । शोधते नजर जेव्हा तुजला मनात उठते भावना वेगळी । Sanjay R. Posted from WordPress for Android Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related