” भावना अंतरीची “ Posted on June 28, 2016 by Sanjay Ronghe Image अजाण या माझ्या मना जाण भावना अंतरीची । एकच विचार मनी परततो नाही उसंत का क्षणाची । सदा पुढ्यात तुझीच छवी ही ओढ तुझ्या आठवांची । क्षण नी क्षण मंतरलेला उणीव तुझ्या अस्तीत्वाची । Sanjay R. Posted from WordPress for Android Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related