” वड पुजा “ Posted on June 19, 2016 by Sanjay Ronghe Image बांधला आज सुताने वडाच्या झाडाचा घेरा मागते ती देवा तुजपाशी दे साता जन्माचा फेरा । राहीले खुप मनातच त्यासी पुढच्या जन्माचा आसरा । धरुन हात आलो इथवर घडु दे प्रवास अनंताचा ईश्वरा । Sanjay R. Posted from WordPress for Android Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related