#sixwordstory Posted on June 11, 2016 by Sanjay Ronghe Image सहा शब्दांची ओळ त्याला अलंकारांची खोळ । मोडक्या संसाराची एक कहाणी रोजचीच रडगाणी । कीती करणार चुका घेउ दे मुका । रोज करायचं शिवण यालाच म्हणतात जिवन । काय असणार नवीन प्रेमात मीच प्रवीण । Sanjay R. Posted from WordPress for Android Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related