” लागली मनात रुख रुख “ Posted on June 10, 2016 by Sanjay Ronghe Image लागली मनात रुख रुख । दुःखात शोधतो सुख । अंतरात लागली भुक । वेड्या मनाची काय चुक । चमचमतो तारा लुक लुक । थोडी आशा अंधुक । अंतरात शब्द झाले मुक । जगतो मी विन्मुख । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related