जिवनाचा काय हो
आहे का काही भरोसा ।
दिवस आजचा छान
पण उद्या असेल कसा ।
म्हटल मनात आजवर
दिला रोज झासा ।
नेकीन वागायचे आता
गेलो जरी फासा ।
चार गोष्टी ज्ञानाच्या
ऐकतो थोडं बसा ।
जिवनभर रडलो
सोबत थोडं हसा ।
उद्या असो नसो
क्षण प्रत्येक कसा ।
दुखः आणी आनंद
दोन्हीत प्रसन्न दिसा ।
Sanjay R.
ले सवार ले तु
अपनी तक्दीर को ।
लिक्खा कुछ ओर था
उस परवरदिगारने ।
वक्त इतना जब
गुजार गया ।
याद करले अब
तु अपने आपको ।
देगी सुकुन तुझे
सारी वो यादे ।
उलझा था जब तु
अपनीही याद मे ।
Sanjay R.