” तराणे “ Posted on March 21, 2015 by Sanjay Ronghe Standard संसार हा फाटका करु कसा नेटका । माझ्या मनाचे गाणे लुप्त झाले तराणे । Sanjay R. घ्यावे लिहायला चार ओळिंचे गाणे । शब्दांनिच शब्दांना सजवायचे मनाने । नभात घेउन एक उंच उंच भरारी । लुप्त झाले सारे तराणे । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related