” अरे देवा “ Posted on November 28, 2014 by Sanjay Ronghe Standard जिव माझा अडकला तुझ्यात रे देवा । भेटायच तुज मला तुच सांग केव्हा । नजर लाउन बसलो मनात तुझाचरे धावा । घडव दर्शन तु आता नंतर देशील विसावा । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related