” सांग रे देवा तुच “ Posted on November 26, 2014 by Sanjay Ronghe Standard लोभस मोहक डोळे निळे चेहर्या वरती हास्य खुळे । प्रसन्न चित्त ते रुप आगळे क्षणात मनाशी मनही जुळे । Sanjay R. मनात माझ्या असे तुझाच ध्यास । का छळतोस मला जड जातोय आता एक एक श्वास । सांग रे देवा तुच कसा रे हा सहप्रवास । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related