” कधी वाहे रक्त “ Posted on April 25, 2014 by Sanjay Ronghe Standard जिवन असे रंगी बेरंगी नवरंगांच्या नउ छटा । काम क्रोध मोह माया जश्या शंकराच्या जटा । Sanjay R. जिवनी असे या सुख दुखा:च्या वाटा । कधी वाहे रक्त टोचता छोटासा काटा । Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related