” आठवण “ Posted on April 8, 2014 by Sanjay Ronghe Standard सक्काळ पासुन उचकी येतेय । असेल का ही आठवण कुणाची ।। कोण करील आठवण आमची । फुरसत तरी आहे का त्यांना क्षणाची ।। Sanjay R. Share this :TwitterFacebookEmailBloggerRedditSkypeTumblrPinterestWhatsAppLike this:Like Loading... Related