“प्रेमाचा कण नी कण”
मला कळल ग तुझ मन
मलाही वेचावासा वाटतो
दुर कुठेतरी पडलेला
प्रेमाचा कण नी कण
sanjay R.
“येत डोऴयात पाणी”
नकोच त्या आठवणी
नाही कुणाच कुणी
मन तुटल की
येत डोऴयात पाणी
sanjay R.
“चार ओळी”
चार ओळी
अपुऱया पडतील
तुटले मन तर
सारे रडतील
sanjay R.
“इन आखो मे देखो जरा”
जिंदगी खुशीयोभरा तोफा है ।
इतनी मायुस ना हो तुम ।
इन आखो मे देखो जरा ।
बस आपहीका इंतजार है ।
sanjay R.