येयील ती नक्की
गाठ पडेल पक्की
नको होउस दुखीः
आहेस तु लक्की
येयील ती नक्की
sanjay R.
स्वतंत्र भारताचे
स्वप्न डोऴयात साठवुन
बलीदान केले जिवनाचे
विरांनी सोडुन पाणी ।
स्वातंत्रयात जन्म आमचा
…
नतमस्तक होउनी आम्ही
उंच उंच गगनी नेउ
ध्वज स्वतंत्र भारताचा
sanjay R.
चला दहीहंडी
फोडु या ।
बळ येकतेचे
दाखवुन देउ या ।
दहीहंडीच्या
खुप खुप शुभेच्छा ।
sanjay R.
आलो मी तुज सारुन
नशीबच होते फिरले
भ्रमंती सरु दे आता
जिवनाचे दिवस भरले
हात तुझा हाती दे
मनी स्वप्न तुझेच उरले ।
sanjay R.
कान्हा राधा तुझी
का बावरी ।
तु कन्हैया मुरलीधरा
तु गिरीधारी ।
प्रेमात वेडी राधा
…
तु मुरारी ।
सावळा नंदलाला तु
तुझी राधा का गोरी ।
वेड लावीले राधेस
सुरमयी तुझी बासुरी ।
कान्हा राधा तुझी
का बावरी ।
sanjay R.
जडला मज छंद
फुलांचा सुगंध
झालोय बेधुंद
वारा वाही मंद
जुळलेला तो बंध
…
न्याहाळतो अंध
मन झाले स्वछंद
आनंदी आनंद
झालो आनंदी आनंद
मुक्तविहारी परमानंद
मंद धुंद मन बेधुंद
sanjay R.
देवाघरीच ठरते जोडी ।
कुरबुर जरी झाली थोडी ।
चढत जायचे ही माडी ।
संसारात वाढते गोडी ।
sanjay R.
बंध मैत्रीचा मजबुत असा
व्यथा मनाची जाणतो जसा
चांगल्या वाइटात सोबती असा
मदतीचा हात संगतीला जसा
sanjay R.
देवा मागतोची तुज
सुख शांती लाभु दे मज ।
विश्वशांतीचा संदेश
जगी पसरु दे सहज ।
sanjay R.
कवीतेच्या दरबारी
सरसावले शब्द भारी
कवीमनाची किमया कीती
अवतरली कवीतेची स्वारी
तनामनात जाउन भिडली
…
देहभान विसरुन आता
दिले सर्वस्व कवीतेच्या द्वारी
sanjay R.
प्रेमाची जाणीव
झाली तुला आज ।
मनास सांभाळ आता
सैर भैर होइल साज ।
महत्वाचा हा क्षण
…
जपुन पाउल तु टाक ।
भार उतरेल सारा
संपता ही नागमोडी वाट ।
sanjay R.
प्रेमाची जाणीव
झाली तुला आज ।
मनास सांभाळ आता
सैर भैर होइल साज ।
महत्वाचा हा क्षण
…
जपुन पाउल तु टाक ।
भार उतरेल सारा
संपता ही नागमोडी वाट ।
sanjay R.
सुख कशाला म्हणतात
नाही मला ठाव ।
दुखाः शिवाय जगणे
जमणार नाही राव ।
दुखःच आता सखा सोबती
…
झाला आता सराव ।
दुखःही आता सुखच वाटत
मनाशी झाला ठराव ।
sanjay R.
शुभ रात्री मित्रांनो ।
काल माझा वाढदिवस होता ।
माझ्या वालवर इतक्या
शुभेच्छा बघुन खुप आनंद
झाला । यापुर्वी कधीच इतक्या
…
शुभेच्छा मला वाढदिवसाच्या
मिळाल्या नाहीत ।
मला आठवत लहानपणी
मित्रांना शाळेत चाँकलेट
दिल्यानंतर शुभेच्छा मिळायच्या
। मात्र इथे f.b. वर, ना चाँकलेट ना पार्टी तरीही
इतक्या शुभेच्छा ।
खरच हीच खरी मैत्री ।
मी अक्षरशा भाराउन गेलो ।
आपणा सर्वाँना मनापासुन
धन्यवाद ।